जिल्ह्यातील पैनगंगा आणि टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची दुनिया आता अधिक समृद्ध होत आहे. सोमवारी एका पाणवठ्याच्या काठावर हे वाघ-वाघिणीचे जोडपे आरामात पहुडलेले आढळले आणि हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. ...
चिमूर-वरोरारोडवरील चिमूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉरिडॉरवर वन्यजीवांसाठी ४० कोटी रुपयांचा १२०० मीटर लांबीचा अंडरपास (भूमिगत मार्ग) साकारत आहे. ...
पावसाळा किंवा उन्हाळ्यातही वादळ आले की, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडण्याचे किंवा त्यांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र नीट अभ्यास केला की, काही विशिष्ट प्रजातीचीच झाडे उन्मळून पडण्याचा प्रकार लक्षात येताे. यामध्ये विदेशी ...
नागपूर महानगरपालिकेने शहरास 'बीन फ्री सिटी' म्हणजेच "कचरापेटी मुक्त शहर" घोषित केले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वस्त्यांमध्ये कचरा गाड्या नियमित येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा टाकावा लागतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
Researchers discover 12 new species of geckos in Western Ghats : ‘डे गेको’ असे संबोधले जाणाऱ्या या सर्व पाली कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधून आढळल्यामुळे पश्चिम घाटातील ‘निमॅस्पिस’ कुळातील पालींच्या विविधतेमध्ये भर पडली आहे. ...
भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करून त्याबाबत जागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. हा हेतू रुजविण्यासाठीच भारत सरकारने ‘इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ’ची स्थापना केली आहे. (wildlife wee ...
सप्टेंबर महिना फुलपाखरू महिना साजरा केला जात असल्याने या महिन्यात येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या नोंदीत सुमारे ४४ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. ...