गडचिराेली जिल्ह्यात निसर्गरम्य वातावरण व उंच झाडे तसेच त्यांना मिळणारे खाद्य आदी कारणांमुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला १८० गिधाडांची नाेंद करण्यात आली हाेती. ...
मकरसंक्रांतीमध्ये झालेल्या पतंगबाजीनंतर झाडआणि विजेच्या खांबांवर अडकलेला मांजा पक्षी आणि प्राण्यांसाठी धाेकादायक असताे. वनविभागाने झाडांवरील मांजा काढण्यासाठी अभियान सुरू केले आहे. ...
कॉलरवाल्या वाघिणीचा जन्म पेंचच्या सिवनी क्षेत्रात सप्टेंबर, २००५ साली झाला. त्यानंतर, तिची आई टी-७ वाघिणीचा मृत्यू झाला. वयस्क झाल्यावर टी-१५ वाघिणीने आईचा वारसा सांभाळला. ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून लाेकप्रिय झाली. ...
जंगली हत्तींकडून शेतात केल्या जाणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी नियमानुसार त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेलही, घरांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याबाबतच अद्याप शासन स्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही. ...