लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

तिला धक्का लावू देणार नाही; पर्यावरणप्रेमींचा जोरदार विरोध, हजारोंच्या संख्येने पुणेकर वेताळ टेकडीवर - Marathi News | Strong opposition from environmentalists thousands on Pune cirizens Vetal Hill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिला धक्का लावू देणार नाही; पर्यावरणप्रेमींचा जोरदार विरोध, हजारोंच्या संख्येने पुणेकर वेताळ टेकडीवर

पुणे महापालिका वेताळ टेकडीमधून दोन बोगदे, दोन रस्ते तयार करणार आहेत ...

स्कन्द पुराण सांगते, नरकाचे तोंड बघायचे नसेल तर 'या' पाच वृक्षांची लागवड अवश्य करा! - Marathi News | Skanda Purana says, if you don't want to see the face of hell, then you must plant 'these' five trees! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्कन्द पुराण सांगते, नरकाचे तोंड बघायचे नसेल तर 'या' पाच वृक्षांची लागवड अवश्य करा!

या पुण्यकर्माने जिवंतपणी तर नाहीच पण मरणोत्तरही नरकाचे तोंड बघावे लागणार नाही अशी स्कंद पुराणाने हमी दिली आहे! ...

कार्बन क्रेडिटने महापालिका होणार मालामाल; करोडे रुपये मिळणार, कसा आहे मास्टर प्लॅन ? - Marathi News | Aurangabad Municipal Corporation will be rich by selling Carbon Credit ; Will get crores of rupees, how is the master plan? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कार्बन क्रेडिटने महापालिका होणार मालामाल; करोडे रुपये मिळणार, कसा आहे मास्टर प्लॅन ?

औरंगाबाद महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये कार्बन उत्सर्जन थांबविण्यासाठी मोठे काम केले आहे. ...

आता मराठवाड्यातून मिळणार हवामानाचा अचूक अंदाज; सी-डॉपलर रडार बसविण्याची तयारी सुरू - Marathi News | Accurate weather forecast for Marathwada will be available soon; Preparations are underway to install C-Doppler | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता मराठवाड्यातून मिळणार हवामानाचा अचूक अंदाज; सी-डॉपलर रडार बसविण्याची तयारी सुरू

अतिवृष्टी, ढगफुटी, अवर्षणाची माहिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत अचूकरीत्या जावी, यासाठी रडार महत्त्वाचे ठरणार आहे. ...

दाेन वर्षांनंतर पुन्हा उतरले निसर्गाचे ‘सफाई कामगार’, पक्षीप्रेमींकडून निरीक्षण व देखरेख - Marathi News | vultures showed up after 2 years environment lover excited | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दाेन वर्षांनंतर पुन्हा उतरले निसर्गाचे ‘सफाई कामगार’, पक्षीप्रेमींकडून निरीक्षण व देखरेख

कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रातील जोगना उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४० कुथेगाव जंगल परिसरात ताडाच्या झाडावर १० ते १५ च्या संख्येने गिधाडे आढळून आली. यामुळे वनविभागासह पक्षीप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...

Chainsaw: ही मशीन नेमकी कशासाठी वापरली जायची? लाकूड तोड नाही, मुले जन्माला घालण्यासाठी... - Marathi News | What exactly is this Chainsaw machine used for? Not for wood cutting, to give Originally Invented For Childbirth in C Section | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Chainsaw: ही मशीन नेमकी कशासाठी वापरली जायची? उत्तर वाचून धक्का बसेल

Chainsaw machine Originally Invented For Childbirth सध्या मोठ्या वेगाने वृक्ष तोडले जात आहेत. ही झाडे तोडण्यासाठी जी मशीन वापरली जातेय तिला चेनसॉ (Chainsaw) असे म्हटले जाते. परंतू या मशीनचा शोध काही झाडे तोडण्यासाठी लावण्यात आला नव्हता. ...

मारेगावातील फिस्कीचे जंगल आगीच्या विळख्यात, वन्यजीव सैरभैर - Marathi News | a forest fire breaks out near maregaon, two forest guard injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारेगावातील फिस्कीचे जंगल आगीच्या विळख्यात, वन्यजीव सैरभैर

वन कर्मचाऱ्यांनी सहा फायर ब्लोअर मशीनच्या सहाय्याने चार तास अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. ...

स्पंज आयर्न प्रकल्पांमुळे चंद्रपूरमध्ये वायुप्रदूषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Air pollution in Chandrapur due to sponge iron projects | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्पंज आयर्न प्रकल्पांमुळे चंद्रपूरमध्ये वायुप्रदूषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागरिकांच्या जिवाशी खेळत असलेल्या या चार प्रकल्पांमध्ये ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी आयर्न ॲण्ड स्टील, सिद्धबली इस्पात व चमन मेटॅलिक्स यांचा समावेश आहे. ...