लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

संमिश्र वातावरणाचा फटका; सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले - Marathi News | Due to mixed environment in Jalgaon district, patients of cold, cough and fever have increased  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संमिश्र वातावरणाचा फटका; सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

जळगाव जिल्ह्यात संमिश्र वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत.  ...

सर्वधर्मीय आमंत्रण-लग्नपत्रिका कचऱ्यात टाकू नका; कागद्याच्या लगद्यापासून घडवणार पर्यावरण पूरक गणेश मूर्ती - Marathi News | Don't throw the invitation-wedding cards in the garbage, Eco-friendly idols can be made from it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वधर्मीय आमंत्रण-लग्नपत्रिका कचऱ्यात टाकू नका; कागदापासून घडवणार गणेश मूर्ती

सर्वधर्मीय आमंत्रण-लग्नपत्रिका कचऱ्यात टाकू नका असे आवाहन स्वप्नाक्षय मित्र मंडळाने केले आहे. ...

वृक्ष प्राधिकरणाचे नियम तयार झाले कोल्हापूरमुळेच - Marathi News | It is because of Kolhapur that the rules of Tree Authority were prepared | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वृक्ष प्राधिकरणाचे नियम तयार झाले कोल्हापूरमुळेच

झाडांची कत्तल थांबविण्यासाठीचा कायदा १९७५ साली अस्तित्वात आला तरी वृक्ष संरक्षण आणि संवर्धन म्हणून त्याचे अधिनियम तयार व्हायला २००९ उजाडले. ...

Gadchiroli | कुरखेडा शहराच्या सीमेवर पाेहाेचला जंगली हत्तींचा कळप; नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | Gadchiroli | A herd of wild elephants reached to the outskirts of Kurkheda town; Terror among citizens | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli | कुरखेडा शहराच्या सीमेवर पाेहाेचला जंगली हत्तींचा कळप; नागरिकांमध्ये दहशत

सभाेवतालच्या शेतीचे केले नुकसान ...

चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी - Marathi News | Various events and public awareness on arrival of cheetah; initiative of Union Ministry of Forests; Strong preparation of forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

केंद्रीय वन मंत्रालयाचा पुढाकार; शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रचार व प्रसारावर असणार भर ...

Lumpy Virus: राज्य पशुसंवर्धन मंत्र्यांच्या नगर जिल्हयालाच लंपीचा फटका; तेरा गुरांचे बळी - Marathi News | State animal husbandry minister's city district is hit by Lumpy; Thirteen Cattle Victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lumpy Virus: राज्य पशुसंवर्धन मंत्र्यांच्या नगर जिल्हयालाच लंपीचा फटका; तेरा गुरांचे बळी

लंपी रोग या गाई-म्हशींना होणा-या विषाणूजन्य रोगाची साथ सध्या उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियानासह अनेक राज्यात पसरली आहे ...

महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार - Marathi News | The Municipal Corporation collected 171 tons of clean water, an initiative of environmental friendly organizations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार

गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले. ...

गडचिरोलीतील हत्ती स्थानांतरणाला स्थगिती मिळणार? हायकोर्टाकडून गंभीर दखल - Marathi News | Elephant transfer in Gadchiroli suspended? Taking serious notice, the High Court itself filed a PIL | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीतील हत्ती स्थानांतरणाला स्थगिती मिळणार? हायकोर्टाकडून गंभीर दखल

स्वत:च दाखल केली जनहित याचिका ...