लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

नागझिरा अभयारण्यात पाेहाेचला जंगली हत्तींचा समूह; छत्तीसगडमधून गडचिरोली ते गोंदियाचा प्रवास - Marathi News | A herd of wild elephants reached in Nagzira Sanctuary Traveling from Chhattisgarh to Gadchiroli to Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागझिरा अभयारण्यात पाेहाेचला जंगली हत्तींचा समूह; छत्तीसगडमधून गडचिरोली ते गोंदियाचा प्रवास

वनविभागाची बारीक नजर ...

कात्रज भागातील डोंगर पोखरून उभं राहतंय सिमेंटचे जंगल; निसर्गसौदंर्याला तडा - Marathi News | The hills of Katraj area will become a cement forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज भागातील डोंगर पोखरून उभं राहतंय सिमेंटचे जंगल; निसर्गसौदंर्याला तडा

कात्रज भागात गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, जोराळा, पुणे खिंड, खंडोबा माळ, चिमणीचा खडा, वाघजाई खोरे, आग्याचा कडा अशा डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या डोंगर रांगा ...

चीनी बनावटीच्या प्लास्टीक फुलांवर बंदी घाला, हरीत लवादाकडे शेतकऱ्याची याचिका - Marathi News | Ban China-made plastic flowers, important directives given by Green Tribunal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनी बनावटीच्या प्लास्टीक फुलांवर बंदी घाला, हरीत लवादाकडे शेतकऱ्याची याचिका

चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण आहे. ...

Video : हत्तींचा कळप गोंदिया जिल्ह्यात दाखल; अर्जुनी मोरगाव तालुक्यात दर्शन - Marathi News | A bunch of Gajraj in Gondia district! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Video : हत्तींचा कळप गोंदिया जिल्ह्यात दाखल; अर्जुनी मोरगाव तालुक्यात दर्शन

खोळदा-बोळदा परिसरात दर्शन, गावकऱ्यांना दिला अलर्ट ...

जंगली हत्ती पोहोचले गोंदियाच्या सीमेवर; धानपिकाचे मोठे नुकसान - Marathi News | Wild elephants reached the border of Gondia district; Major loss of paddy crop | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगली हत्ती पोहोचले गोंदियाच्या सीमेवर; धानपिकाचे मोठे नुकसान

कळपाला रोखणे वनविभागाच्या आवाक्याबाहेर ...

समुद्रपूरच्या शेत शिवारात दर्शन देणाऱ्या 'रॉकी'ची चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल - Marathi News | 'Rocky' tiger appearing in the fields of Samudrapur is moving towards Chandrapur district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :समुद्रपूरच्या शेत शिवारात दर्शन देणाऱ्या 'रॉकी'ची चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल

वनविभागाने पंधरा गावांना दिला सतर्कतेचा इशारा ...

‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात अलर्ट; संसर्ग टाळण्यासाठी लगतच्या खेड्यातील श्वानांवर करडी नजर - Marathi News | Alert in tiger reserve in wake of 'Lampy' Virus; a close eye on dogs in nearby villages to avoid infection | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात अलर्ट; संसर्ग टाळण्यासाठी लगतच्या खेड्यातील श्वानांवर करडी नजर

वन्यजीवांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना ...

संमिश्र वातावरणाचा फटका; सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले - Marathi News | Due to mixed environment in Jalgaon district, patients of cold, cough and fever have increased  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संमिश्र वातावरणाचा फटका; सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

जळगाव जिल्ह्यात संमिश्र वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत.  ...