लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

औसारोडवर झाड तोडण्याचा प्रयत्न; काळ्या मुखपट्टी बांधून ग्रीन लातूर टीमकडून निषेध - Marathi News | An attempt to cut down a tree on Ausa road; Protest by Green Latur team wearing black masks | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसारोडवर झाड तोडण्याचा प्रयत्न; काळ्या मुखपट्टी बांधून ग्रीन लातूर टीमकडून निषेध

शहरामध्ये ठिकठिकाणी झाड तोडणे, झाडांच्या खाली केमिकल टाकून झाडे जाळणे, झाडांच्या फांद्या मोडणे, झाडांच्या खाली कचरा जाळणे अशा घटना वारंवार होत आहेत. ...

ताडोबा, टिपेश्वर अभयारण्याला पर्यटकांची पसंती; मेळघाट, सह्याद्री माघारले - Marathi News | Tadoba, Tipeshwar Sanctuary is a tourist favourite; Melghat, Sahyadri retreat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ताडोबा, टिपेश्वर अभयारण्याला पर्यटकांची पसंती; मेळघाट, सह्याद्री माघारले

दऱ्याखोऱ्यांमुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे पाठ, ताडोबा-अंधारीकरिता पर्यटक वेटिंगवर ...

वार्षिक धान्य खरेदीसाठी थोड थांबा; ढगाळ वातावरण ठरेल घातक, आकाश कोरडे झाल्यावर घ्या - Marathi News | Stop short for the annual grain purchase; Cloudy weather will be dangerous, take it when the sky is dry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वार्षिक धान्य खरेदीसाठी थोड थांबा; ढगाळ वातावरण ठरेल घातक, आकाश कोरडे झाल्यावर घ्या

संपूर्ण आकाश कोरडे झाल्यावर व कडक ऊन पडल्यावरच वार्षिक धान्य खरेदी करावी, असा सल्ला धान्याच्या व्यापाऱ्यांनी दिला आहे. ...

सायकलपटू देणार पर्यावरण संवर्धनाचा संदेश, दोन हजार किमीची सायकलयात्रा - Marathi News | Cyclists will give the message of environmental conservation, two thousand km cycle journey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायकलपटू देणार पर्यावरण संवर्धनाचा संदेश, दोन हजार किमीची सायकलयात्रा

Nagpur News पर्यावरणाबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे ध्येय घेऊन यवतमाळ जिल्ह्यातली एक मुलगी एकटी सायकलने थेट लेह-लद्दाखला निघाली आहे. ...

अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका - Marathi News | untimely rain with hail; 21 thousand hectares of 912 villages were affected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका

२६२०० शेतकऱ्यांचे पीक बधित ...

पर्यावरणाचे रक्षण करूनच कोणताही प्रकल्प होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावे - आदित्य ठाकरे - Marathi News | Deputy Chief Minister Fadnavis should ensure that any project takes place only after protecting the environment - Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणाचे रक्षण करूनच कोणताही प्रकल्प होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावे - आदित्य ठाकरे

पुण्यातील मुठा नदीकाठ सुधार योजनेतंर्गत हजारोंच्या संख्येने होणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध ...

दाेन दिवस उघाड, नंतर पुन्हा विजा अन् ढगाळ; हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Nagpur recorded a minimum temperature of 21.6 degrees; Dry weather for the next two days, followed by thunder and stormy conditions again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाेन दिवस उघाड, नंतर पुन्हा विजा अन् ढगाळ; हवामान विभागाचा अंदाज

दिवसा ढगांनी ऊन झाकले, रात्री तापमान वाढले ...

एवढा पाऊस पडूनही राज्यात १२०० गावे कोरडीच; ३५५ पैकी ७४ तालुक्यांत तूट - Marathi News | 1200 villages remain dry in the state despite this much rain; Deficit in 74 out of 355 taluka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एवढा पाऊस पडूनही राज्यात १२०० गावे कोरडीच; ३५५ पैकी ७४ तालुक्यांत तूट

जलस्तर १ ते ३ मीटरपर्यंत घटला ...