लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

वन्यजीव संवर्धनासाठी 'ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर' ठरणार मैलाचा दगड : छगन भुजबळ - Marathi News | 'Transit Treatment Center' to be milestone for wildlife conservation: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वन्यजीव संवर्धनासाठी 'ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर' ठरणार मैलाचा दगड : छगन भुजबळ

जखमी वन्यप्राण्यांची शुश्रुषा करणे संकटात सापडलेल्या वन्यजीवांना आपला जीव धोक्यात घालून ह्यरेस्क्यूह्ण करणे, वणवे रोखणे, जंगलातील तस्करी रोखणे, असे सर्व काम वनखात्याकडून केले जाते व हे अत्यंत धोकादायक व जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचे काम ...

आता शहरातील नाल्यांवर व्हर्टीकल गार्डन; हवेची गुणवत्ता राखण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग - Marathi News | Now vertical gardens on city drains; Innovative experiments to maintain air quality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता शहरातील नाल्यांवर व्हर्टीकल गार्डन; हवेची गुणवत्ता राखण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग

प्रायोगिक तत्त्वावर सिद्धार्थ उद्यानासमोर उपक्रमास सुरुवात  ...

जागतिक पर्यटन दिन विशेष : ठप्प पडलेला विदर्भातील पर्यटन व्यवसाय दीड वर्षानंतर टाकणार कात - Marathi News | The stalled tourism business in Vidarbha will resume after one and half year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक पर्यटन दिन विशेष : ठप्प पडलेला विदर्भातील पर्यटन व्यवसाय दीड वर्षानंतर टाकणार कात

विदर्भातील पर्यटनाचे मुख्य स्त्रोत वनपर्यटन आहे. अलीकडे निसर्ग पर्यटनावरही पर्यटन संचालनालयाकडून भर दिला जात असला तरी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा विदर्भातील पर्यटनाचा व्यवसाय आजतरी वनपर्यटनावरच अवलंबून आहे. ...

खुशखर ! पर्यटकांसाठी खुलणार अभयारण्यांचे द्वार - Marathi News | Happy! The doors of sanctuaries in the state will be open for tourists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुशखर ! पर्यटकांसाठी खुलणार अभयारण्यांचे द्वार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगलातील सगळ्याच पर्यटनावर निर्बंध होते. मात्र, आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पुन्हा खुले होणार आहेत. यासाठी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली आहे. ...

मानव – वन्यजीव संघर्षावर उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा - Marathi News | Chief Minister reviews measures on human-wildlife conflict | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मानव – वन्यजीव संघर्षावर उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

चंद्रपूर जिल्ह्यतील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला. वाघांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओकॉलर बसवून हालचालींवर लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. ...

आपल्या मुलांच्या वाट्याला उरेल बरबाद दुनिया! - Marathi News | The world does not care about the destruction of the environment! If nature does not survive, there will be no man left on this earth! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपल्या मुलांच्या वाट्याला उरेल बरबाद दुनिया!

या जगाला पर्यावरणाच्या विनाशाची पर्वा उरलेली नाही! निसर्ग नाही वाचला, तर या पृथ्वीवर माणूसही उरणार नाही ! ...

Social Viral : अजबच आहे! पर्यावरण संरक्षणासाठी भलताच फंडा; सायकलवरून विवस्त्र फिरतात हे नवरा बायको - Marathi News | Social Viral : Brazil activist couple naked cycling to raise environment climate change awareness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजबच आहे! पर्यावरण संरक्षणासाठी भलताच फंडा; सायकवरून विवस्त्र फिरतात हे नवरा बायको

Social Viral : आर्थर आणि लुआना यांनी लोकांना हवामान बदलाची जाणीव करून देण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आहे. ...

या लालभडक ओठांमध्ये दडलंय एक रहस्य, बघितल्यावर वाटतं लिपस्टिक लावलेले ओठ पण आहे... - Marathi News | hooker lips plant flower looks like woman red lips | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या लालभडक ओठांमध्ये दडलंय एक रहस्य, बघितल्यावर वाटतं लिपस्टिक लावलेले ओठ पण आहे...

सेल्फी घेताना पाऊट करणाऱ्या म्हणजेच ओठांचा चंबू करणाऱ्या तरुणी तुम्ही पाहिल्या असतील.मात्र, वरील फोटो मध्ये दिसणारे ओठ कोणा मुलीचे नाहीत तर ते चक्क एका झाडाचं फूल आहे. बसला ना धक्का? ...