लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

आधी घोषणा, आता कृती! महिलांनी भेट दिलेल्या 'सिंदूर'च्या रोपाचे PM मोदींनी केले वृक्षरोपण - Marathi News | First the declaration, now the action! PM Modi planted the 'Sindoor' sapling gifted by women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी घोषणा, आता कृती! महिलांनी भेट दिलेल्या 'सिंदूर'च्या रोपाचे PM मोदींनी केले वृक्षरोपण

PM Modi Sindoor Plant: काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कच्छ येथील महिलांनी सिंदूरचे रोप भेट म्हणून दिले होते. हे रोप स्वीकारताना मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त करत एक घोषणा केली होती.  ...

पर्यावरण दिन विशेष: कोल्हापुरात वृक्षप्रेमींनी पाच एकरात फुलवली वनराई, लोकवर्गणीतून झाडांचे संवर्धन - Marathi News | Environment Day Special Tree lovers planted a forest on five acres in Kolhapur, conservation of trees through public donations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पर्यावरण दिन विशेष: कोल्हापुरात वृक्षप्रेमींनी पाच एकरात फुलवली वनराई, लोकवर्गणीतून झाडांचे संवर्धन

पोलिसप्रमुखांनी जागा उपलब्ध करून दिली ...

जनतेनेही जागृती उपक्रमात सहभागी व्हावे, हरित, गोव्यासाठी कटिबद्ध; पर्यावरणदिनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | public should also participate in awareness activities and committed to a green goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेनेही जागृती उपक्रमात सहभागी व्हावे, हरित, गोव्यासाठी कटिबद्ध; पर्यावरणदिनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जनतेने जर सहकार्य केले, तर पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जागतिक पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भावना व्यक्त करताना केले. ...

निसर्गात ह्या पक्षांना कळते कधी येणार पाऊस? कसे लावतात अंदाज? जाणून घ्या सविस्तर? - Marathi News | In nature, these birds know when the rain will come? How do they predict it? Find out in detail? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निसर्गात ह्या पक्षांना कळते कधी येणार पाऊस? कसे लावतात अंदाज? जाणून घ्या सविस्तर?

Rain Indicator Birds पाऊस येणार असल्याची आनंदवार्ता सुरुवातीला पक्षी देतात. त्यांच्या हालचाली, सुरेल आवाज, तसेच त्यांच्यात होणाऱ्या बदलातून पावसाचा ठोकताळा बांधला जातो. ...

Kolhapur: कळे रस्त्यावर तोडली झाडे चौदाशे, साडेपाच हजारपैकी लावली फक्त पाचशे - Marathi News | During the widening of the Kolhapur to Gaganbawda road, 1400 trees were cut down and only 500 were planted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कळे रस्त्यावर तोडली झाडे चौदाशे, साडेपाच हजारपैकी लावली फक्त पाचशे

वनविभागाची बांधकाम विभागाला नोटीस : महामार्ग प्राधिकरणचा झाडे लावल्याचा दावा ...

पुण्यात मुसळधार; सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप - Marathi News | Heavy rain in Pune Heavy rains which had been resting since morning battered the roads like rivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार; सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून नागरिकांना या पाण्यातून वाट काढताना समस्या निर्माण झाली ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड - Marathi News | Heavy rain in Pune Drains overflowed roads turned into rivers municipal corporation's brass was exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईसाठी दरवर्षी कोटयावधी रुपयांच्या निधी खर्च केला जातो ...

मधमाशीपालनात राणी माशी काय काम करते? तिला कशी ओळखायची? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What is the role of the queen bee in beekeeping? How to identify her? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधमाशीपालनात राणी माशी काय काम करते? तिला कशी ओळखायची? जाणून घ्या सविस्तर

world honey bee day एकूण शेती पिकांच्या १५% पिकांमध्ये स्वपरागीकरण घडून येते, येते, त्यात एकाच झाडावरील परागकणांच्या वाहतूकीसाठी गुरुत्वाकर्षण किंवा हवेसारखे घटक कारणीभूत ठरतात तर ८५% शेती पिकांमध्ये परपरागीभवन दिसून येते. ...