शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाहिरातदारांनी आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन आयुक्तांनी केले आहे. ...
जंगलालगत असणाऱ्या सोंड्या गावातील रामप्रसाद लांजे यांच्या घराच्या अंगणातील शेळी बिबट्याने फस्त केली आहे. गावातील शेळ्या बिबट्या दररोज येऊन फस्त करीत असल्याने गावात दहशतीचे चित्र निर्माण झाले आहे. ...
उद्यान विभागाने परवानगी देण्यापूर्वी याबाबत सूचना प्रकाशित करून आक्षेप मागविले हाेते. यावर सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप नाेंदवित विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ज्या झाडांना कापण्यात येत आहे त्यांची नावे आणि वय का लपविले जात आहे, असा सवाल त ...
सीताबर्डी परिसरातील २०८ वर्षे जुन्या पुराणवृक्षाला ताेडण्यात येत असल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. महापालिकेने झाड ताेडण्याबाबत कुणाला हरकत असल्यास आक्षेप नाेंदविण्याचे आवाहन केले होते. यानंतर उद्यान विभागाच्या मेलवर अनेक वृक्षप्रेमींनी आक्षेप नाेंदव ...
वाघाचे १६ नोव्हेंबरला कऱ्हांडला परिसरात अखेरचे दर्शन झाले होते. अभयारण्याच्या नजीकच्या परिसरात त्याचा वावर होता. काही दिवसापूर्वी तास शिवारात गाईची शिकारसुद्धा केली होती. अशातच या वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. ...
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक आहे. त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय. ...