सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे. ...
खैरी / पट गावालगतच्या झुडुपात दडून असलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांनी परिसरातच एका माकडाची शिकार करून झुडुपात ठिय्या मांडला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ परिसरात बिबट व बछड्यांना पाहण्याकरिता एकच गर्दी केली. ...
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे. ...