क्रिकेटविश्वात काही दिग्गज खेळाडूंनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं असलं तरी जंटलमन खेळात येण्यापूर्वी त्यांचं प्रोफेशन काही वेगळेच होते. भारतीय म्हणून आपल्याला महेंद्रसिंग धोनी हा तिकीट कलेक्टर होता, हे सांगता येईल. पण, जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू ...