टी-20 विश्वचषकात यजमान ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 4 धावांनी पराभव केला आहे. मात्र अफगाणिस्तानने कडवी झुंज देऊन कांगारूच्या संघाच्या अडचणीत मोठी वाढ केली आहे. ...
सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. चालू विश्वचषकात लहान संघानी आपली प्रतिभा दाखवन जगाचे लक्ष वेधले आहे. अलीकडेच पार पडलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा अखेरच्या चेंडूवर पराभव करून सर्वांना धक्का दिला होता. अशा घटना ...
इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर मंकडिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दीप्ती शर्माने इंग्लिश फलंदाजाला मंकडिंग करून धाव बाद केल्यामुळे पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. अनेक दिग्गज आजी माजी खेळाडू यावर प्रतिक्रिया ...
भारतीय महिला क्रिकेट संघातील दिग्गज झुलन गोस्वामीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. लॉर्ड्सच्या धरतीवर तिने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. ...
Pakistan vs England 2nd T20I : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी ट्वेंटी-२० लढत आज कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळवली जात आहे. पहिल्या ट्वेंटी-२०त इंग्लंडने दणदणीत विजय मिळवून ७ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा सं ...
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (वय ९६) यांच्या पार्थिवावर लंडन येथे शाही इतमामात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगभरातील मान्यवर उपस्थित होते. ...
इंग्लंडचा संघ 17 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पाकिस्तान दौऱ्यावर पोहचला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये 7 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ...