इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्सने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २०२२ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हेल्सने इंग्लंडसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्य ...