लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

Banking Crisis : याला म्हणतात संकटात संधी...! बुडालेली बँक एक डॉलरला विकत घेतली, आता झाला 1.5 अब्ज डॉलरचा प्रॉफिट - Marathi News | This is called opportunity in crisis hsbc bank says silicon valley bank buyout boosted profit by 1. 5 billion dollar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात संकटात संधी...! बुडालेली बँक एक डॉलरला विकत घेतली, आता झाला 1.5 अब्ज डॉलरचा प्रॉफिट

या बँकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नफ्यात सिलिकॉन व्हॅली बँक यूके लिमिटेडच्या खरेदीतून झालेल्या 1.5 अब्ज डॉलर एवढ्या प्रॉव्हिजनल गेनचाही (provisional gain) समावेश आहे. ...

Cadbury Chocolate : 'लिस्टेरिया' आजाराची भीती, युकेमधून कॅडबरी चॉकलेट डेझर्ट परत मागवली - Marathi News | Cadbury Chocolate Desserts Recalled Across UK Over Listeria Fears know details health department | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'लिस्टेरिया' आजाराची भीती, युकेमधून कॅडबरी चॉकलेट डेझर्ट परत मागवली

लिस्टरियाच्या भीतीने यूकेमधील स्टोअर्समधून कॅडबरीची हजारो उत्पादनं परत मागवली जात आहेत. ...

मोठा ट्विस्ट! मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार? - Marathi News | england's fast bowler Chris Jordan has been signed by Mumbai Indians for IPL 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार?

MI vs RR : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला असून या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे.  ...

देशासाठी खेळणं सोडा आम्ही ५१ कोटी देतो; IPL फ्रँचायझीचं आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पैशांच आमीष? - Marathi News | IPL Franchises offer ₹51 crore Ask 6 Top English Players To Quit International Cricket - Report  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देशासाठी खेळणं सोडा आम्ही ५१ कोटी देतो; IPL फ्रँचायझीचं आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पैशांच आमीष?

सध्या फ्रँचायझी ट्वेंटी-२० लीगची क्रेझ आहे... इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी अन् यशस्वी फ्रँचायझी लीग आहे.. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील स्टार खेळाडू उत्सुक असतात.. ...

लखनौला मोठा झटका! मेन खेळाडू iplच्या अंतिम टप्प्याला मुकणार; कौटुंबिक कारणामुळे घेणार माघार - Marathi News | KL Rahul's Lucknow Super Giants bowler Mark Wood likely to miss finals of IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौला मोठा झटका! मेन खेळाडू iplच्या अंतिम टप्प्याला मुकणार

LSG ipl 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.  ...

१२०० जणांना नारळ! Deloitteने कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, मंदीमुळे नोकरकपातीची घोषणा - Marathi News | big 4 deloitte announces with cut 1200 jobs in the america us business slowdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२०० जणांना नारळ! Deloitteने कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, मंदीमुळे नोकरकपातीची घोषणा

Deloitte Layoffs: बड्या आर्थिक कंपन्यांनीही मंदीच्या सावटामुळे मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यास सुरुवात केली आहे. ...

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीला ५०० कोटीचा ताेटा, इन्फोसिसचे शेअर्स ढासळल्याने मोठा फटका - Marathi News | 500 crores Rupees Loss to wife of British Prime Minister Rishi Sunak, Infosys shares hit hard | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान सुनक यांच्या पत्नीला ५०० कोटीचा ताेटा, इन्फोसिसचे शेअर्स ढासळल्याने मोठा फटका

Infosys : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना एका दिवसात सुमारे ६१ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. भारतीय चलनात ही रक्कम ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ...

९० मिनिटांत २२ पेग, फुकटाच्या नादात ३६ वर्षीय तरुणाचा क्लबमध्ये मृत्यू - Marathi News | 22 pegs in 90 minutes 36 year old dies in club to the sound of freebies drunk more alcohol poland club | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९० मिनिटांत २२ पेग, फुकटाच्या नादात ३६ वर्षीय तरुणाचा क्लबमध्ये मृत्यू

कधी कधी माणूस फुकटाच्या हव्यासापोटी असं काही करतो, जे त्याच्या जीवावर बेततं. असाच प्रकार एका ठिकाणी घडला आहे. ...