लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

गोव्यातील खनिज उद्योजकाच्या मुलाची ३६.८० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Property worth 36.80 crores seized from the son of a mineral entrepreneur in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खनिज उद्योजकाच्या मुलाची ३६.८० कोटींची मालमत्ता जप्त

खानिज उद्योजक राधा तिंबले यांचा मुलगा रोहन तिंबले यांची गोव्यातील ३६.८० कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त करण्यात आली आहे. ...

छे साल... ‘ईडी’ची कमाल...; एक लाख १५ हजार कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ed seizes assets worth one lakh 15 thousand crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छे साल... ‘ईडी’ची कमाल...; एक लाख १५ हजार कोटींची मालमत्ता जप्त

५१३ जणांना अटक, १७६ राजकीय नेत्यांचा समावेश ...

नवाब मलिकांची अखेर १७ महिन्यांनंतर सुटका; समर्थकांची मोठी गर्दी, जल्लोषात केले स्वागत - Marathi News | Nawab Malik finally released after 17 months; A large crowd of supporters greeted them with cheers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांची अखेर १७ महिन्यांनंतर सुटका; समर्थकांची मोठी गर्दी, जल्लोषात केले स्वागत

नवाब मलिक यांची कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. ...

जयंत पाटील भाजपात जाणार? शरद पवारांनीच दिला ईडीचा संदर्भ - Marathi News | Jayant Patil will go to BJP? Sharad Pawar referred to ED | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटील भाजपात जाणार? शरद पवारांनीच दिला ईडीचा संदर्भ

जयंत पाटील यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चासंदर्भात शरद पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता. ...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भावाची ‘ईडी’कडून चौकशी, राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ  - Marathi News | NCP state president Jayant Patil brother inquiry by Enforcement Directorate | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भावाची ‘ईडी’कडून चौकशी, राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ 

राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पुन्हा तर्कवितर्कांना उधाण ...

जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस; नेमक्या कोणत्या प्रकरणात केली जारी? - Marathi News | enforcement directorate ed notice to jayant patil brother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस; नेमक्या कोणत्या प्रकरणात केली जारी?

चार दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती. ...

काका-पुतण्याच्या गुप्त बैठकीनंतर मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस - Marathi News | Big developments after secret sharad pawar-ajit pawar meeting; ED notice to Jayant Patail's brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काका-पुतण्याच्या गुप्त बैठकीनंतर मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस

जयंत पाटील यांचीही ईडी चौकशी झाली आहे. अलीकडेच अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते तेव्हा जयंत पाटील आणि शाह यांच्या बैठक झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर जयंत पाटलांसह राष्ट्रवादी नेत्यांनी याचा नकार दिला ...

साळगावकर कुटुंबाच्या ४४१ मालमत्तांची जप्ती; ४९० कोटींचा कर चुकवला, ईडीची कारवाई - Marathi News | Seizure of 441 properties of Salgaonkar family; 490 crore tax evaded, ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साळगावकर कुटुंबाच्या ४४१ मालमत्तांची जप्ती; ४९० कोटींचा कर चुकवला, ईडीची कारवाई

आयकर विभागानेही या कुटुंबाची चौकशी केली करून ४९० कोटी रुपयांचा करभरणा करण्याची नोटीस त्यांना जारी केली होती. ...