लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

१०० कोटींची फसवणूक, पुण्याच्या कंपनीविरुद्ध गुन्हा - Marathi News | 100 crore fraud, case against Pune company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०० कोटींची फसवणूक, पुण्याच्या कंपनीविरुद्ध गुन्हा

ईडीकडून व्हीप्स समूहाची मालमत्ता जप्त ...

Hero Motorcorp'च्या पवन मुंजाल यांना मोठा दिलासा! ईडीच्या कारवाईला स्थगिती - Marathi News | A big relief for Hero Motorcorp's Pawan Munjal Suspension of ED action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero Motorcorp'च्या पवन मुंजाल यांना मोठा दिलासा! ईडीच्या कारवाईला स्थगिती

दिल्ली हायकोर्टाने हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांच्याविरुद्ध सुरू असललेल्या ईडी कारवाईला स्थगिती दिली आहे. ...

अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम यांना ईडीचे समन्स, 'न्यूजक्लिक'ला लाखो डॉलर्सचे फंडिंग केल्याचा आरोप - Marathi News | ED summons American millionaire Neville Roy Singham in NewsClick terror case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम यांना ईडीचे समन्स, 'न्यूजक्लिक'ला फंडिंग केल्याचा आरोप

NewsClick Row : गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ...

फार दिवस जिवंत राहीन असं वाटत नाही, ईडीच्या कोठडीत असलेल्या बंगालच्या मंत्र्यांचं धक्कादायक विधान - Marathi News | I don't think I will survive for long, the shocking statement of the Bengal minister Jyotipriya Malik who is in ED custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फार दिवस जिवंत राहीन असं वाटत नाही, ईडीच्या कोठडीतील बंगालच्या मंत्र्यांचं धक्कादायक विधान

Jyotipriya Malik: पश्चिम बंगालमधील रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी आज एक सनसनाटी दावा केला आहे. माझी प्रकृती बरी नाही आहे. मी फार काळ जिवंत राहीन, असं वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ...

२३ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा; किशोरी पेडणेकर यांना पुन्हा ईडीचे समन्स - Marathi News | Appear for inquiry on November 23; ED summons Kishori Pednekar again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२३ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा; किशोरी पेडणेकर यांना पुन्हा ईडीचे समन्स

यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी पेडणेकर यांना समन्स जारी करण्यात आले होते. ...

Hero चे चेअरमन पवन मुंजाल यांच्यावर ED ची मोठी कारवाई, २५ कोटींची संपत्ती जप्त - Marathi News | ED action against Hero Chairman Pawan Munjal assets of Rs 25 crore immovable properties seized seized | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero चे चेअरमन पवन मुंजाल यांच्यावर ED ची मोठी कारवाई, २५ कोटींची संपत्ती जप्त

सक्तवसुली संचालनालयाने (ED) हीरो मोटोकॉर्पच्या अध्यक्षांवर मोठी कारवाई केली आहे. ...

“उत्तर द्या, ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?”; बच्चू कडूंचा सरळ प्रश्न - Marathi News | bacchu kadu said should answer on why ed did not investigate even one bjp leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उत्तर द्या, ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?”; बच्चू कडूंचा सरळ प्रश्न

Bachchu Kadu News: एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

पालिका अतिरिक्त आयुक्त वेलारसू यांची ईडीकडून सहा तास चौकशी - Marathi News | Municipal Additional Commissioner Velarsu interrogated for six hours by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका अतिरिक्त आयुक्त वेलारसू यांची ईडीकडून सहा तास चौकशी

वाढीव दराने कोविड बॉडी बॅग्जची खरेदी केल्याचा आरोप ...