लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

कपाट, टाळे, तिजोरी, तोडण्या-उघडण्यासाठी…’ हायकोर्टाने ED ला सांगितली मर्यादा - Marathi News | Punjab Haryana high Court tells ED'S limit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपाट, टाळे, तिजोरी, तोडण्या-उघडण्यासाठी…’ हायकोर्टाने ED ला सांगितली मर्यादा

गेल्या काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीकडून देशभरात होत असलेल्या कारवाया ह्या राजकीय वर्तुळात धाक आणि चर्चेचा विषय ठरल्या आहेत. दरम्यान, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ...

ड्रग्स प्रकरणातील 'ते' तस्कर ईडीच्या रडारवर; पुणे पोलिसांकडून आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली - Marathi News | 'That' smuggler in drugs case on ED's radar; Information about accused and property was sought from Pune police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्स प्रकरणातील 'ते' तस्कर ईडीच्या रडारवर; पुणे पोलिसांकडून आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली

पुणे पोलिसांना तसे पत्र पाठवण्यात आले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी असे म्हंटले आहे. ...

डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरण केले रद्द - Marathi News | Supreme Court quashes proceedings initiated against Karnataka Deputy CM DK Shivakumar in a 2018 money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरण केले रद्द

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

हिरानंदानी यांची १० तास ईडी चौकशी - Marathi News | ED interrogation of Hiranandani for 10 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरानंदानी यांची १० तास ईडी चौकशी

मात्र, या चौकशीचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे ईडीच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे.  ...

Mahua Moitra: टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण? - Marathi News | ED summonsTMC leader Mahua Moitra for questioning in FEMA case on March 11: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mahua Moitra : 11 मार्च रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ...

सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, PMLA अंतर्गत 45.92 लाखांची मालमत्ता जप्त  - Marathi News | ED says Congress leader Salman Khurshid's wife Louise laundered govt funds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई; मालमत्ता जप्त 

Salman Khurshid's wife Louise : ईडीने पीएमएलए अंतर्गत काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद आणि इतर आरोपींची 45.92 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ...

ड्रग्ज तस्करांची पाच कोटींची मालमत्ता जप्त; सक्तवसुली संचालनालयाची कारवाई - Marathi News | Assets worth five crore seized from drug traffickers; Action by Directorate of Enforcement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज तस्करांची पाच कोटींची मालमत्ता जप्त; सक्तवसुली संचालनालयाची कारवाई

शेराजी याने मुंबई, भारतासह अनेक देशांत २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ...

ईडीकडून ‘कमला लँडमार्क’ची ६३ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | about 63 crore property of kamala landmark seized by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीकडून ‘कमला लँडमार्क’ची ६३ कोटींची मालमत्ता जप्त

कमला लँडमार्क ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांची एकूण ६३ कोटी ९६ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) गुरुवारी जप्त केली. ...