महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात येथे ही छापेमारी झाली आहे. या छापेमारीदरम्यान ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दोन आलिशान गाड्या तसेच ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ...
यासंदर्भातील पत्र ईडीने पुणे पोलिसांना पाठविले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी, असे नमूद केले आहे. पुणे पोलिसांकडून संबंधित माहिती देण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.... ...
गेल्या काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीकडून देशभरात होत असलेल्या कारवाया ह्या राजकीय वर्तुळात धाक आणि चर्चेचा विषय ठरल्या आहेत. दरम्यान, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ...
पुणे पोलिसांना तसे पत्र पाठवण्यात आले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी असे म्हंटले आहे. ...