लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

अखेर फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा १०० कोटींचा बंगला जमीनदोस्त - Marathi News | Finally, the absconding diamond merchant, Nirav Modi's Rs 100 crore bungalow land grabbed | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :अखेर फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा १०० कोटींचा बंगला जमीनदोस्त

अखेर आज रायगड कलेक्टरेटकडून दुपारी ३. ३० वाजल्यापासून बंगल्यावर कारवाई करण्यात आली. ...

झाकीर नाईकच्या मुंबईसह पुण्यातील १६.४० कोटींच्या संपत्तीवर टाच  - Marathi News | Ankle on Zakir Naik's property worth Rs 16.40 crore in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झाकीर नाईकच्या मुंबईसह पुण्यातील १६.४० कोटींच्या संपत्तीवर टाच 

त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झाकीर नाईकच्या मुंबईसह पुण्यातील १६.४० कोटींची मालमत्ता पीएमएलए कायद्यान्वये ताब्यात घेण्यात आली आहे.     ...

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : मचिंद्र खाडे यांना ईडीतर्फे अटक - Marathi News | Money Laundering Case: Machindra Khade arrested by ED | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : मचिंद्र खाडे यांना ईडीतर्फे अटक

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुंतलेल्या श्री रेणुकामाता बहुउद्देशीय सहकारी नागरी पत संस्थेचे माजी व्यवस्थापक मचिंद्र खाडे यांना अटक केली. ...

हेराफेरीच्या पैशांमधून रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनमध्ये घेतला फ्लॅट, ईडीचा न्यायालयात गौप्यस्फोट  - Marathi News | Robert vadra is virtual owner of flat in London | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेराफेरीच्या पैशांमधून रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनमध्ये घेतला फ्लॅट, ईडीचा न्यायालयात गौप्यस्फोट 

सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान एक गंभीर गौप्यस्फोट झाला आहे. ...

ऑगस्टाच नव्हे, ख्रिश्चिअन मिशेलला इतर व्यवहारांमधूनही मिळाले पैसे- ईडी - Marathi News | Agusta Westland Vvip Chopper Case Christian Michel Received Money From Other Defence Deals As Well Ed Tells Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्टाच नव्हे, ख्रिश्चिअन मिशेलला इतर व्यवहारांमधूनही मिळाले पैसे- ईडी

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी ख्रिश्चिअन मिशेलच्या कोठडीत वाढ ...

बँकांचे कर्ज बुडवून पळालेला विजय मल्ल्या फरार घोषित - Marathi News | Special PMLA court declares Vijay Mallya a fugitive economic offender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकांचे कर्ज बुडवून पळालेला विजय मल्ल्या फरार घोषित

कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याला विशेष PMLA कोर्टाकडून 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...

मला भारतात येणं अशक्य - मेहुल चोक्सी   - Marathi News | I am unable to come to India - Mehul Choxi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मला भारतात येणं अशक्य - मेहुल चोक्सी  

मुंबई - प्रकृती अस्वास्थ्यामुळं ४१ तासांचा प्रवास करून भारतात येऊ शकत नसल्याचे कारण पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीने  पीएमएलए न्यायालयात दिलं ... ...

माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय, ईडीच्या छापेमारीबाबत रॉबर्ट वाड्रा यांचा गंभीर आरोप - Marathi News | 'Charges against me totally false and politically motivated': Robert Vadra on ED raids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय, ईडीच्या छापेमारीबाबत रॉबर्ट वाड्रा यांचा गंभीर आरोप

सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ...