लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

शरद पवारांच्या मागे 'ईडी' पाठोपाठ ‘सीव्हीसी’चाही ससेमिरा - Marathi News | Sesamera of 'CVC' behind Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या मागे 'ईडी' पाठोपाठ ‘सीव्हीसी’चाही ससेमिरा

शरद पवार, अजित पवारांसह शिखर बँकेतील तत्कालीन संचालकांविरोधात चौकशी करण्याचे नाबार्डला आदेश ...

राज्य सहकारी बँक घोटाळा: शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा - Marathi News | ED Files Money Laundering Case against NCP chief Sharad Pawar Nephew Ajit Pawar in Maharashtra Bank Scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सहकारी बँक घोटाळा: शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा

ऐन निवडणुकीत ईडीच्या कारवाईने उडाली खळबळ ...

"ईडी झालीय 'येडी'! मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय" - Marathi News | 'ED is Yedi,' tweets Maharashtra Youth Congress chief after FIR against Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ईडी झालीय 'येडी'! मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय"

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल ...

शिखर बँक घोटाळा : पवारांवर सूडबुद्धीने कारवाई; राष्ट्रवादीची उद्या महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक - Marathi News | Shikhar Bank scam: NCP call for agitation across Maharashtra tomorrow against ED's action on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिखर बँक घोटाळा : पवारांवर सूडबुद्धीने कारवाई; राष्ट्रवादीची उद्या महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरा जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले. ...

शिखर बँक घोटाळाः कर नाही त्याला डर कशाला, सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना टोला - Marathi News | Sudhir Mungantiwar comment on Ajit Pawar; FIR against NCP leader Ajit Pawar, 69 others in Maharashtra co-op bank scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिखर बँक घोटाळाः कर नाही त्याला डर कशाला, सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना टोला

'ईडीशी राज्याचा दुरान्वयेही संबंध येत नाही' ...

शिखर बँक घोटाळा : ...तर मला आश्चर्य वाटले असते; ईडीच्या नोटिशीवरून शरद पवारांची खोचक टीका - Marathi News | Shikhar Bank scam: I have not received any ED notice; Sharad Pawar's reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिखर बँक घोटाळा : ...तर मला आश्चर्य वाटले असते; ईडीच्या नोटिशीवरून शरद पवारांची खोचक टीका

माझ्यावर जर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो.  ...

शिखर बँक घोटाळाः शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल; राजकारण तापणार - Marathi News | Shikhar Bank scam: ED has registered charges 70 persons with Ajit Pawar; Politics will heat up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिखर बँक घोटाळाः शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल; राजकारण तापणार

हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल ...

Vidhan Sabha 2019: 'हे' तर कोट्याधीश जादूगर! भाजपाच्या 'रम्या'ने दिला राज ठाकरेंना टोला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: BJP Criticize Raj Thackeray by Cartoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: 'हे' तर कोट्याधीश जादूगर! भाजपाच्या 'रम्या'ने दिला राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - रम्याचे डोस या भागात भाजपाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा डिवचण्याचं काम केलं आहे. ...