लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

ठाण्यात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड - Marathi News | Nation 8 Plaintiff's activists arrested in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

२०० कार्यकर्ते नजरकैदेत : पोलिसांना चकवून दीड हजार जण रेल्वेने रवाना ...

ईडी भेटीचा इव्हेंट केला म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar hits out at bjp leader chandrakant patil over ed visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी भेटीचा इव्हेंट केला म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले...

पवारांकडून दोन वाक्यांमध्ये पाटलांचा समाचार ...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड - Marathi News | NCP activists arrested by police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

पवार समर्थक आक्रमक; कारवाई टाळण्यासाठी रेल्वेचा प्रवास ...

अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल पार्थ पवारही अनभिज्ञ?; फोन उचलला, पण...  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Parth Pawar too does not have any idea of Ajit Pawar resignation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल पार्थ पवारही अनभिज्ञ?; फोन उचलला, पण... 

अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल कुणालाही काहीही माहीत नाही, असं चित्र आहे. ...

अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला होता राजीनाम्याचा निर्णय?, कारण विचारताच म्हणाले होते... - Marathi News | Ajit Pawar had called Vidhan sabha Chairman haribhau bagde two days back | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला होता राजीनाम्याचा निर्णय?, कारण विचारताच म्हणाले होते...

अजित पवार यांनी आज तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंपच झाला आहे. ...

पवारांनी 'गियर' बदलताच गयारामांचे धाबे दणाणले ! - Marathi News | sharad Pawar change 'gear', leader in tension who leave NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी 'गियर' बदलताच गयारामांचे धाबे दणाणले !

एकूणच विरोधक आणि आरोप करणारे नेतेच पाठराखण करत असल्यामुळे पवारांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते धास्तावले आहेत. पक्षांतर करून गेलेले निवडून येणार नाहीत, असा गर्भित ईशारा दिल्याने गयारामांचे धाबे दणाणले आहेत. ...

ईडी मिडी गूप चिडी...हिशोबात राहायचं; धनंजय मुंडेंकडून खिल्ली - Marathi News | 'ED MIDI GUP Chidi', Dhananjay Munde gives message to ED on sharad pawar's move | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी मिडी गूप चिडी...हिशोबात राहायचं; धनंजय मुंडेंकडून खिल्ली

राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. ...

राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद - Marathi News | Comprehensive response in the district to the call by the NCP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने शुक्रवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. ...