Coronavirus : लोक नायक भवन या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर ईडीचे मुख्यालय सील करण्यात आले आहे. ...
बुधवारी रात्री मल्ल्याचे विमान मुंबई विमानतळावर लँड होऊ शकते,असे तपास यंत्रणांच्या काही सूत्रांनी सूचित केले आहे. जर तो रात्री मुंबईला पोहोचला तर त्याला काही काळ सीबीआय कार्यालयात ठेवण्यात येईल. नंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. ...
राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणाऱ्या सिंचन महाघोटाळ्यात ईडी (प्रवर्तन निदेशालय) ने एफआयआर दाखल केला आहे. नागपूर व अमरावती विभागात वेगवेगळा एफआयआर केला आहे. यात एसीबीच्या नागपूर व अमरावती विभागाने दाखल केलेल्या ४० प्रकरणांचा समावेश आहे. ...