लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

सरनाईकांच्या अडचणी वाढणार?; चौकशीदरम्यान सोमय्या 112 'सातबारा'सह थेट ईडी कार्यालयात - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has lodged a complaint with the ED against Shiv Sena leader Pratap Saranaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरनाईकांच्या अडचणी वाढणार?; चौकशीदरम्यान सोमय्या 112 'सातबारा'सह थेट ईडी कार्यालयात

ईडीची चौकशी सुरू असतानाच भाजपाचे नेते किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले. ...

क्रिकेट घोटाळ्यात फारुख अब्दुल्ला अडकले; राहत्या घरासह 12 कोटींची संपत्ती जप्त - Marathi News | Farooq Abdullah embroiled in cricket scam; ED seized Rs 12 crore property | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेट घोटाळ्यात फारुख अब्दुल्ला अडकले; राहत्या घरासह 12 कोटींची संपत्ती जप्त

ED on Farooq Abdullah: ईडीच्या या कारवाईवर नॅशनल कॉन्फरन्सने प्रतिक्रिया दिली असून राजकीय सूड उगविण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे. ...

'फक्त फोन केलात तरी मी शंभरवेळा चौकशीला येईन'; सरनाईकांची ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती - Marathi News | Even if I call, I will be questioned a hundred times, Shiv Sena MLA Pratap Saranaik told ED officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'फक्त फोन केलात तरी मी शंभरवेळा चौकशीला येईन'; सरनाईकांची ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती

मुलांचा काही संबंध नसताना त्यांना कशाला बोलावता असे, आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.   ...

"ईडी, सीबीआयनं भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये; मी भाजपच्या १२० जणांची यादी ईडीला देणार" - Marathi News | List of 120 BJP members to be given to ED says shiv sena mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ईडी, सीबीआयनं भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये; मी भाजपच्या १२० जणांची यादी ईडीला देणार"

राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्र लढविणार आहे. त्याची सुरुवात नाशिकपासून होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये याविषयी मतभिन्नता असली, तरी नेत्यांचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

सरनाईक पिता-पुत्रांना ईडीचं समन्स; छाप्यात मिळालं पाकिस्तानी व्यक्तीचं क्रेडिट कार्ड - Marathi News | ED summons shiv sena mla pratap Sarnaik and his son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरनाईक पिता-पुत्रांना ईडीचं समन्स; छाप्यात मिळालं पाकिस्तानी व्यक्तीचं क्रेडिट कार्ड

ईडीने प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र पूर्वेश यांना समन्स बजावले आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बाेलावले असल्याचे सूत्रांनी सांगितले.  ...

ईडीकडून आमदार प्रताप सरनाईक यांची साडेसहा तास कसून चौकशी - Marathi News | ED interrogates MLA Pratap Saranaik for six and a half hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीकडून आमदार प्रताप सरनाईक यांची साडेसहा तास कसून चौकशी

Pratap Saranaik News : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टॉप सिक्युरिटीज कंपनीच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची गुरुवारी सुमारे साडेसहा तास कसून चौकशी केली. ...

प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण - Marathi News | pratap sarnaik gets protection from arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण

टॉप ग्रूप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. ...

‘त्या’ कंपनीत गुंतवणुकीस चंदा काेचरनेच वेणुगाेपाल धूतना सांगितले; ईडीचा दावा - Marathi News | Venugaepal Dhootna said that it was Chanda Katcher who invested in 'that' company; ED claims | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘त्या’ कंपनीत गुंतवणुकीस चंदा काेचरनेच वेणुगाेपाल धूतना सांगितले; ईडीचा दावा

chanda kochhar News : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा काेचर यांनी त्यांच्या पतीच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास व्हिडिओकाॅनचे अध्यक्ष वेणुगाेपाल धूत यांना सांगितल्याची माहिती समाेर आली आहे. ...