लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

"खाई त्याला खवखवे"; भाजपा नेत्याचा रोहित पवारांना टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp leader rohit pawar his comment on ed notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खाई त्याला खवखवे"; भाजपा नेत्याचा रोहित पवारांना टोला

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल असं म्हणाले होते रोहित पवार ...

Video: “संजय राऊतनंतर शिवसेनेचा आणखी एका नेता PMC बँक घोटाळ्याचा लाभार्थी” - Marathi News | "After Sanjay Raut, another Shiv Sena leader is a beneficiary of PMC bank scam" BJP Kirit Somaiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “संजय राऊतनंतर शिवसेनेचा आणखी एका नेता PMC बँक घोटाळ्याचा लाभार्थी”

Shiv Sena Sanjay Raut, PMC Bank Scam: शिवसेनेचा आणखी एक नेता जो खासदार राहिलेला आहे, तेदेखील पीएमसी घोटाळ्याचे लाभार्थी राहिल्याचं समोर आलं आहे ...

‘ठिबक सिंचन’ची ईडीकडून चौकशी? २५० कोटींचा घाेटाळा - Marathi News | ED's inquiry into 'drip irrigation'? Loss of Rs 250 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ठिबक सिंचन’ची ईडीकडून चौकशी? २५० कोटींचा घाेटाळा

ठिबक सिंचन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्याऐवजी पुरवठादार कंपन्यांच्या खात्यामध्ये टाकले जात असे.  त्यामुळे या पुरवठादार कंपन्यादेखील चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे. ...

रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौकशी सुरु   - Marathi News | A team from the Income Tax Department has started an investigation into the disproportionate assets of Robert Vadra's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौकशी सुरु  

Income Tax :सूत्रांनी सांगितले आहे की, बीकानेर आणि फरीदाबाद जमीन घोटाळ्याप्रकरणी आयकर विभाग रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करत आहे. ...

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल, चौकशीसाठी एक दिवस आधीच लावली उपस्थिती - Marathi News | Sanjay Raut's wife Varsha Raut is Present in the ED office, a day earlier for questioning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल, चौकशीसाठी एक दिवस आधीच लावली उपस्थिती

Varsha Raut In ED Office Update : ईडीने वर्षा राऊत यांना ५ जानेवारी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना दिली होती. दरम्यान, वर्षा राऊत या एक दिवस आधीच ईडीसमोरच चौकशीसाठी उपस्थित राहिल्या आहेत. ...

शिवसैनिकांनो! तूर्त मोर्चाची गरज नाही - संजय राऊत - Marathi News | Shiv Sainiks! No need for immediate morcha on ED - Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसैनिकांनो! तूर्त मोर्चाची गरज नाही - संजय राऊत

Sanjay Raut on ED Notice : बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ, असे स्वतः संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ...

'ह्या' बातम्या चुकीच्या आहेत, खासदार संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन - Marathi News | This news is wrong, MP Sanjay Raut's appeal to Shiv Sainiks about ED office mach and agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ह्या' बातम्या चुकीच्या आहेत, खासदार संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

ह्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू.पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. ...

प्रवीण राऊतच्या कंपन्यांत वर्षा राऊतही भागीदार? ईडीला संशय - Marathi News | Varsha Raut is also a partner in Praveen Raut's companies? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रवीण राऊतच्या कंपन्यांत वर्षा राऊतही भागीदार? ईडीला संशय

ED on Varsha Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. ५ जानेवारीच्या चौकशीवेळी राऊत यांच्या पत्नीकडे याबाबत सविस्तर विचारणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...