लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

“असं कधीच पाहिलं नाही; आमचेच नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केलं जातंय”; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | ncp supriya sule react on ed summons anil parab in money laundering case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“असं कधीच पाहिलं नाही; आमचेच नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केलं जातंय”; सुप्रिया सुळेंची टीका

अनिल परब यांना ईडीने बजावलेल्या नोटिसीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. ...

Anil Parab: “ईडीची नोटीस आलीय, पण...”; परिवहन मंत्री अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Narayan Rane vs Shivsena: "Got ED's notice Minister Anil Parab first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीची नोटीस आली, पण...; परिवहन मंत्री अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

आम्हाला याची अपेक्षा होती. आता कायदेशीर प्रक्रियेचा अभ्यास करून त्याचं उत्तर देईन असं अनिल परब म्हणाले आहेत. ...

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला - Marathi News | bjp nitesh rane react on ed summons anil parab in money laundering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स पाठवले असून, आता राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येण्या सुरुवात झाली आहे. ...

“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा - Marathi News | after ed seized property eknath khadse warns bjp that will play cd soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत आता योग्य वेळ आली की सीडी लावणार असल्याचा इशारा दिला आहे. ...

ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स - Marathi News | Thackeray slaps government! Anil Parab increase in difficulty; Summons sent by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स

ED summons Maharashtra Minister Anil Parab : मनी लाउंडरिंग प्रकरणी हे समन्स चौकशीसाठी बजावण्यात आले आहे. ...

Anil Parab: मोठी बातमी! अनिल परब यांना ईडीची नोटीस; संजय राऊत म्हणाले...शाब्बास!   - Marathi News | ED notice to Anil Parab tweet by shiv sena mp Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! अनिल परब यांना ईडीची नोटीस; संजय राऊत म्हणाले...शाब्बास!

ED notice To Anil Parab: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) नोटीस बजावल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ...

'...पण, खान्देशातील नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र', खडसेंचा विरोधकांवर आरोप  - Marathi News | '... But, conspiracy to end leadership in Khandesh', Khadse accuses opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...पण, खान्देशातील नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र', खडसेंचा विरोधकांवर आरोप 

Eknath Khadse : मुक्ताईनगर येथील निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे बोलत होते. ...

ममता बॅनर्जी यांच्या भाच्याच्या मागेही ‘ईडी’; अभिषेक यांच्या बँक खात्यांची मागवली माहिती - Marathi News | ED behind West Bengal CM Mamata Banerjee’s niece; Requested information of Abhishek's bank accounts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांच्या भाच्याच्या मागेही ‘ईडी’; अभिषेक यांच्या बँक खात्यांची मागवली माहिती

अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांच्यावर कथित कोळसा घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ...