लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Where is Anil Deshmukh? ED Want to know: केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) प्राथमिक चौकशी अहवाल (पीईआर) फोडल्याप्रकरणी देशमुख यांचे वकील आनंद डागा व सीबीआयचे निरीक्षक अभिषेक तिवारी यांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. ...
Yusuf Lakdawala dies in Arthur Road jail : खंडाळा येथील हैदराबादच्या निजाम कुटुंबियांच्या मालकीची ५० कोटी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती मनी लाँड्रीग प्रकरणी अटक केली होती. ...
विरोधकांना नाऊमेद करण्यासाठी ईडीचा एक साधन म्हणून वापर केला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलाय. देशात संस्थांच्या गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ईडी या संस्थेच्या माध्यमातून होत होते. मात्र मागच्या काही वर्षांप ...
सोमवारी खरमाटेंची आठ तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या चौकशीनंतर पाटील यांना देखील समन्स बजावत ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. ...
Mamata Banerjee And Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आपण लोकांसमोर फासावर जाऊ असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. ...