लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

ईडीच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही; प्रियांका चतुर्वेदी यांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Shiv Sena MP Priyanka Chaturvedi has criticized the opposition. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ईडीच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही; प्रियांका चतुर्वेदी यांचा विरोधकांवर निशाणा

अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी निशाणा साधला आहे. ...

Anil Parab: "ही तर कर्माची फळं", परब यांच्यावरील कारवाईनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष - Marathi News | Anil Parab: "hi tar karmachi fale", after the arrest of Anil parab , Gunratan sadavarte on action of ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''ही तर कर्माची फळं'', परब यांच्यावरील कारवाईनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष

या कारवाईनंतर भाजपने शिवसेना आणि सत्ताधिकाऱ्यांना लक्ष्य केलंय. तर, अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी हाहाहाहाहाहा.. अशी आनंद झाल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.   ...

"सुरूवात तुमची असली, तरी शेवट नेहमी शिवसेनाच करते हे विसरलात का?" - Marathi News | shiv sena leader actress deepali sayed slams bjp over ed action on minister anil parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुरूवात तुमची असली, तरी शेवट नेहमी शिवसेनाच करते हे विसरलात का?"

अनिल परब यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरुन दीपाली सय्यद यांचा निशाणा ...

नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा; हसीना पारकरचा बॉडीगार्ड, चालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता - Marathi News | Nawab Malik's sensational revelation; Hasina Parkar's bodyguard, driver NCP activist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा; हसीना पारकरचा बॉडीगार्ड, चालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

Nawab Malik's sensational revelation : ईडीच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांनी एक एक खळबळजनक माहिती त्यांनी दिलेल्या जबाबातून उघड झाली आहे. ...

दाऊद दरमहा 'खास लोकांना' प्रत्येकी 10 लाख रुपये पाठवायचा, ईडीच्या तपासात नवा खुलासा - Marathi News | Dawood used to send Rs 10 lakh each to 'special people' every month, a new revelation in the ED's investigation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :दाऊद दरमहा 'खास लोकांना' प्रत्येकी 10 लाख रुपये पाठवायचा, ईडीच्या तपासात नवा खुलासा

Dawood Ibrahim : फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नवीन आणि महत्त्वाची माहिती मिळाली आहे. ...

Shiv Sena Anil Parab ED Raid : अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीचा छापा - Marathi News | Shiv Sena Anil Parab ed raid of Sai Resort maharashtra dapoli money laundring case kirit somaiya targets him | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीचा छापा

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. ...

Kirit Somaiya: अनिल परबांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा; किरीट सोमय्यांचा खोचक सल्ला - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has criticized Minister Anil Parab after the ED took action against him. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अनिल परबांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा'; किरीट सोमय्यांचा खोचक सल्ला

मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. ...

Anil Parab: ठाकरे सरकारला मोठा धक्का; मंत्री अनिल परब संबंधित ७ ठिकाणी ईडीची धाड - Marathi News | Enforcement Directorate conducts raids at seven locations in Pune and Mumbai of Maharashtra minister and Shiv Sena leader Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारला मोठा धक्का; मंत्री अनिल परब संबंधित ७ ठिकाणी ईडीची धाड

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत. सीआरपीएफ जवानाच्या तुकड्याही त्यांच्यासोबत आहेत. वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे ...