लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

२३ हजार कोटी रुपये पीडितांना वाटा, सरन्यायाधीशांरसमोरच झाला युक्तिवाद, कोर्टात पसरली शांतता, मग...   - Marathi News | Rs 23,000 crore to be shared with victims, arguments were held before the Chief Justice, silence prevailed in the court, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३ हजार कोटी रुपये पीडितांना वाटा, सरन्यायाधीशांरसमोरच झाला युक्तिवाद, त्यानंतर...

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांसमोर आज एक अजब युक्तिवाद झाला. या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी एक असा युक्तिवाद केला ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले लोक अवाक् झाले. ...

अनिलकुमार पवार यांची ईडीकडून १० तास कसून चौकशी; वसई-विरारमधील ४१ अनधिकृत इमारती प्रकरणी नोंदविला जबाब - Marathi News | Anil Kumar Pawar questioned by ED for 10 hours; Recorded statement in the case of 41 unauthorized buildings in Vasai-Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अनिलकुमार पवार यांची ईडीकडून १० तास कसून चौकशी; वसई-विरारमधील ४१ अनधिकृत इमारती प्रकरणी नोंदविला जबाब

रात्री पावणे दहा वाजता ते पत्नीसह कार्यालयातून बाहेर पडले. गेल्या आठवड्यात ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केले होते.  ...

Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर - Marathi News | Anil Ambani arrives at ED office Appears in Rs 17000 crore loan fraud case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर

Anil Ambani at ED Office : रिलायन्स एडीएजी समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. १७००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार - Marathi News | Anil Ambani's Legal Troubles Worsen ED to Interrogate Bankers in ₹17,000 Cr Loan Scam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार

Anil Ambani Loan Fraud Case : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपन्यांशी संबंधित १७,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज फसवणूक प्रकरणात ईडीने आता १२-१३ बँकांना पत्रे पाठवली आहेत. ...

व्हीआयपीएसच्या विनोद कुटेची १४ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | VIPS' Vinod Kute's property worth Rs 14 crore seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हीआयपीएसच्या विनोद कुटेची १४ कोटींची मालमत्ता जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणात कंपनीचा मालक विनोद कुटे मास्टरमाईंड आहे. त्याच्यासोबत संतोष कुटे, मंगेश कुटे आणि अन्य साथीदारांनी काही गुंतवणूक योजना सादर करत ही रक्कम गोळा केली होती. ...

मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे  - Marathi News | ED raids eight places in connection with alleged scam in Mithi river cleaning work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 

ईडीने याच आठवड्यात गुरुवारी पाच कंत्राटदार कंपन्यांशी निगडित आठ ठिकाणी छापे टाकले होते. ...

अनिलकुमार पवार प्रकरणात १ कोटी जप्त, ४१ बेकायदा इमारती; १२ ठिकाणी छापेमारी - Marathi News | 1 crore seized 41 illegal buildings in anil kumar pawar case raids conducted at 12 places | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अनिलकुमार पवार प्रकरणात १ कोटी जप्त, ४१ बेकायदा इमारती; १२ ठिकाणी छापेमारी

या संपूर्ण प्रकरणाची पुढील तपासणी अजूनही सुरू आहे. या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  ...

Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी - Marathi News | reliance adag Anil Ambani s problems increase after summons now lookout circular issued | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी

Anil Ambani Lookout Circular: अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. रिलायन्स ADAG समूहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या विरोधात कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलंय. ...