नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ३ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध नवीन एफआयआर दाखल केला, यामध्ये सहा इतर व्यक्ती आणि तीन कंपन्यांविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले. ...
अॅप-आधारित बाईक-टॅक्सी सेवा रॅपिडोशी (Rapido) संबंधित एका ड्रायव्हरच्या बँक खात्यात ३३१ कोटी रुपये जमा असल्याचं प्रकरण समोर आलंय. ही रक्कम केवळ आठ महिन्यांत ड्रायव्हरच्या खात्यात जमा झाली आहे. ...
मुंबईतील ‘टीस’चे कुलपती डी. पी. सिंग हेही आरोपी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आठ अधिकारी हे रॅकेट चालवीत होते. आरोग्य मंत्रालयातील माहिती, फाइलची छायाचित्रे काढून ती खासगी महाविद्यालयांना पाठविण्यात येत होती. ...
ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म विन्झोन (WinZO) सह-संस्थापक पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली. काय आहे प्रकरण जाणून घ्या. ...
ब्रिटनमधील शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तिथे ६ डिसेंबर रोजी या प्रकरणाची सु ...