कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात स्थानिक बजाज चौक भागातील भाजी बाजारातील अतिक्रमण काढण्यात आले. आज राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता मोकळा करण्यात आला. ...
शहरातील महसूल विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण केले असताना ही अतिक्रमणे हटविण्याकडे या विभागाच्या अधिकाºयांना वेळ मिळत नसल्याने शासकीय जमिनी धोक्यात आल्या आहेत़ ...
शहरालगतच्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिकांनी चुना, कापडी रिबीन बांधून अतिक्रमण करून जागेची आखणी केली. या बाबीची माहिती मिळताच बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहिम राबवून अतिक्रमीत क्षेत्र नेस्तनाबूत केले आहे. ...
शहारच्या जयस्तंभ चौकात तहसील कार्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीसमोरील अतिक्रमण हटवितांना दुकानदारांनी तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि.३) दुपारी जयस्तंभ चौक परिसरात घडली. ...
येथील मुख्य रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने सर्व मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या असून पुरावे सादर करण्याचे सूचित केले आहे. ...
सिडको झालर क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत येणारा मांडकी, दौलतपूर, गोपाळपूर, सहजतपूर परिसर बेकायदेशीर प्लॉटिंग करणाऱ्या माफियांच्या विळख्यात सापडला आहे. ...
माहीम ग्रामपंचायत हद्दीतील आणि जिल्हाधिकारी कार्यालया लगतच उभ्या असलेल्या ड्युरीअन कंपनीने गार्डन प्लॉटच्या राखीव जमिनीवर उभारलेले अनधिकृत बांधकाम शनिवारी तहसीलदार महेश सागर यांनी जमीनदोस्त केले. ...