रस्त्यावर सामान लावून अतिक्रमण करणाऱ्या येथील फुटपाथ दुकानदारांना वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी (दि.१५) दणका दिला. यातील दुकानदारांचे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून सहा दुकानदारांचे सामान वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त करून कारवाई केली. ...
भगूरच्या रेल्वेगेट नवीन उड्डाणपुलाजवळील मुख्य वाहतूक रस्त्यावर काही राजकीय नेत्यांनी बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडचे दुकाने टाकून अतिक्रमण केले असून, त्याकडे देवळाली छावणी परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्तक ...
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गंगापूर रोडला अतिक्रमण हटावची कारवाई करून रस्त्याला अडथळे ठरणारे पत्र्याचे शेड, ओटे, रस्त्यात चारचाकी वाहने उभी करून भाजीपाला, मासेविक्री करणाऱ्यांवर कारवाई करून माल जप्त केला तर मासेमारी करणाºया दुकानदाराची दुकान ...
शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने शनिवारी अचानक हाती घेतली. या मोहिमेत औंढा मार्गासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. मुलीच्या छेडछाडीच्या एका प्रकारानंतर या अतिक्रमणांवर गंडांतर आले. ...
जागेचे पट्टे व आवास योजनेचा लाभ देण्यासह अन्य मागण्यांसाठी अतिक्रमणधारकांनी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात शनिवार ५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. ...