महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठेसह नवीन नांदेड भागातही अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केली़ रहदारीला अडथळा निर्माण करणारे हातगाडे, पानटपऱ्या, रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले़ तर नाल्यांवर केलेले बांधकाम जेसी ...
शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांची यादी अखेरीस महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जाहीर केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या वतीने अ ब आणि क अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या असून त्यातील ७१ धार्मिक स्थळे विशेषत: खुल्या जागेतील धार्मिक स्थळे तात ...
अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ...
न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. परंतु पथकाने कारवाई केल्यानंतरही ठिकठिकाणी अनधिकृ त धार्मिक स्थळांचे अतिक्रमण अजूनही कायम आहे. अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आता पुन्हा पूजाअर्चा स ...
अतिक्रमण विभागाकडील सरकारी कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह टिळक चौक ते सावली हॉटेलच्या दरम्यान असलेल्या सार्वजनिक पदपथावर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई करत होते. ...
सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना शेतकºयांचे फेटाळल्या वनहक्क दाव्यातील अतिक्रमीत जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश शासनाला दिले. या आदेशामुळे अतिक्रमण करून पारपंपारिकरित्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याने त्यांच्या ...
महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक मोहीम राबवून रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करीत एक ट्रक भाजीपाला, फळे जप्त करून विक्रेत्यांना हटविले आहे. ...