येरवडा येथील ईशान्य मॉलजवळील जलसंपदा विभागाच्या वसाहतीच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे टप-या उभ्या करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे. ...
भीषण पाणीटंचाई असताना सार्वजनिक विहिरीसोबतच रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रकार शहरालगतच्या बोरगाव (मेघे) येथे उजेडात आला. याविषयी प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थ ...
रामटेक येथील गडमंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनाकरिता जातात. परंतु, मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे येथील पुरातन बांधकामांचे नुकसान होत आहे. तसेच, मंदिर परिसरात अनेकांनी अवैध बांधकामे व ...
शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे शहरवासीय चांगलेच त्रासले असून त्यांच्या धिराचा बांध तुटत असल्याने ते आता नगर परिषदेकडे तक्रारी करीत आहेत. प्राप्त झालेल्या अशा तक्रारींची दखल घेत नगररचना विभागाचे सभापती सचिन शेंडे यांनी शुक्रवारी (दि.२१) अतिक्रमण हटविण् ...
त्र्यंबकेश्वर शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर टपरीधारकांनी केलले अतिक्रमण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, अतिक्रमणांमुळे विस्थापित झालेल्या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रव ...
बीड बायपासवर सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी यापूर्वी व्यापक मोहीम राबविली होती. या भागातील २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. सर्व मालमत्ताधारकांना न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी महाप ...