नजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे; पण ते अतिक्रमण झटपट काढण्यासाठी वनविभागाच्यावतीने प्रभावी पाऊल उचलण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. ...
महापालिकेने सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार दुकाने हटविण्यासाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला असून, येथील सुमारे साडेतीनशे दुकाने हटविण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना ४८ तासांची मुदत दिली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी स्थगनादेश लागू नसलेली आणि रोड व फूटपाथवर असलेली उर्वरित अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यासाठी दोन आठवड्याची मुदत वाढवून दिली. ...
पंचायत समितीने बांधकाम केलेल्या दुकानाच्या गाळ्यांमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले. ही बाब पंचायत समितीला माहित होताच पंचायत समितीने पोलिसांची मदत घेत सोमवारी अतिक्रमण हटविले. त्यामुळे जवळपास दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
शहरानजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच जागेवरून काही गौणखनिज माफियांनी माती व मुरूची चोरी केल्याचे बोलले जात आहे. ...