महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली फूटपाथवरील विक्रेते व आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या विरोधात सोमवारी नागपूर फेरीवाला फूटपाथ दुकानदार संघटनेतर्फे कॉटन मार्केट ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला. ...
कोणत्याही शहराचा विकास करताना योग्य पध्दतीने नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी शहर विकास करण्यापूर्वी नियोजन आराखडा तयार केला जातो. चंद्रपूर शहरासाठीही हा विकास आराखडा नगर रचना विभागाकडून तयार करण्यात आला. त्याला महापालिकेने मंजुरीही दिली आहे. ...
बाजारातील विक्रेत्यांना शिस्त लावण्याला कोणाचाही विरोध नाही. परंतु अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली त्यांचा रोजगार हिरावू नका, अशी भूमिका आमदार प्रकाश गजभिये यांनी बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याची चर्चा करताना मांडली. ...
शहरातील फूटपाथ, रस्ते व आठवडी बाजारातील अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे.ही कारवाई योग्य असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे महापालिकेतील विरोधकांनी या कारवाईला विरोध दर्शविला आहे. ...
महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी महाल व आसीनगर झोन क्षेत्रातील सिवरलाईन व फूटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविला. बडकस चौक ते गांधी पुतळा चौकापर्यंतचा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला. ...
चिखलदऱ्यात मिळेल त्या जागेवर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह शासकीय कर्मचारी व रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. नगरपालिकेचे परिविक्षाधीन मुख्याधिकारी विकास मिणा यांनी गत आठवड्यात सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याचे सूचित केले होते. मात्र, ...