नांदगाव शहरात मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे हातगाडे लावून वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर नांदगाव पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र शनिवारी (दि.१५) दिसून आले. ...
बीड नगर परिषदेने आता अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी सकाळ पासूनच बार्शी रोड व जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यास सुरूवात झाली. ...
जलेश्वर तलाव परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करून देण्यात येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे हिंगोली नगरपालिकेकडून अतिक्रमणधारकांना आश्वासन दिले होते. ...
संत गाडगे महाराज मंदिर परिसरालगत ‘नो हॉकर्स झोन’संदर्भात त्वरित बोर्ड लावण्यात यावे, फुटपाथवर केलेले अतिक्रमण त्वरित काढावे, शहर बस स्टॉपलगत हॉकर्स अतिक्रमण करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी दिले. गा ...
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव गावातील रस्त्यावर काही ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. मंगळवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थित रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. ...