कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने तब्बल ८८१.७१ चौरस मीटर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून सात वर्षापूर्वी आलिशान बंगला उभारला. असे असतानाही महापालिकेने या बंगल्यावर आजवर कारवाई केली नाही. ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ८ हजार ४६० चौरस फुट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला ...