चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील दक्षिण चिरोडी बीट वनखंड क्रमांक ३०५ मध्ये काठियावाडी पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वीच आपल्या राहुट्या तयार करून घेतल्या होत्या. त्यानंतर ते हजारोंच्या संख्येतील गुरांसह दाखल झाले. या राहुट्या ...
सदर अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत ब्रम्हपुरी-नागभीड रोडला लागून असलेल्या शतायु रुग्णालयाजवळून क्रीडा संकुलाकडे जाणारा ७५० मीटर लांबीचा व १८ मीटर रुंदीचा मार्ग तयार करण्याचे काम न.प.ने हाती घेतले होते. मात्र या मार्गावर लगतच्या बहुतांश नागरिकांनी अतिक्र ...
मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे देशी दारूची कंपनी विदर्भ डिस्टीलरीजचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. या प्रकरणी आसीनगर झोन कार्यालयाने अनेकदा नोटीस जारी केली होती. परंतु अवैध बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ...
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच शहरातील अनेक चौकांत व मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटून अनेकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या आदेशानुसार योगेश कोल्हे यांच्या पथकाने ही कार ...
विविध भागात घरे, झोपड्या व तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या दुकानांचे अतिक्रमण हटविले जात आहे. कित्येकांवर पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिक आतापर्यंत घरातच होते. अजूनही त्यांचे व्यवसाय सुरु झालेले नाही. काहींनी कर्ज काढून उ ...
तक्रारीनुसार, ग्राम मोहाडी येथे गट क्रमांक १२५, आराजी २.१२ हेक्टर आरक्षेत्राचे शासकीय तलाव आहे. या तलावातील पाण्यापासून खरीप भात पिकाकरीता ५० एकर शेत जमिनीला पाणी पुरवठा होतो. अशा शासकीय तलावाच्या जमिनीत सरपंच रजनी धपाडे व त्यांचे पती अरविंद धपाडे या ...