बिरसी येथे बिरसी विमानतळ प्रशासनाने बुधवारी सकाळपासून चोख पोलीस बंदोबस्तात बुलडोझर लावूृन अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. बिरसी विमानतळ प्राधिकरणाने कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता, अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण ...
यवतमाळ नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बसस्थानक चौकातील दुकानावर नगर परिषदेचा बुलडोझर चालला. यावेळी या ठिकाणची तीन ते चार दुकाने तोडण्यात आली. यावेळी इतर दुकानदारांनी हा संपूर्ण विषय न्यायालयात असल्याची बाब सांगितली. यामुळे नगर ...
सर्व्हे नंबर १३२ ला लागून उत्तरेकडे हरिहरनगर हे खासगी ले-आऊट असून, तेथे ग्रामपंचायत दियामार्फत कोट्यवधी रुपयांची अवैधरीत्या विकासकामे करण्यात आली आहेत. हरिहरनगरमध्ये खासगी अभिन्यासधारकाने रस्ते व नालीचे बांधकाम करणे आवश्यक होत. मात्र, तलाई कॅम्प भाग ...
अतिक्रमणामुळे मुख्य मार्गावर रहदारीसह अडथळा निर्माण झाल्याची ओरड हाेत होती. या बाबीची दखल घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पाेहाेचून गुरुवारला शहरातील नैनपूर रोडवरील कापड दुकानाच्या अनधिकृत बांधकामावर बुल ...
Encroachment action महापालिकेच्या अतिक्रमणविराेधी पथकाने गुरुवारी नेहरूनगर आणि सतरंजीपुरा झाेनअंतर्गत अवैध हाेर्डिंग्ज हटविण्याची कारवाई केली. यासाेबत इतर झाेनमध्ये ३८० अतिक्रमण धारकांविराेधात कारवाई करून चार ट्रक सामान जप्त केले. ...