२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता. सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले. यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली. Read More
emraan hashmi: अनेक सिनेमात किसिंग सीन दिल्यामुळे इमरानच्या नावापुढे सिरीअल किसर हा टॅग लागला होता. विशेष म्हणजे या भूमिका करण्यामागचं कारण आणि अचानकपणे त्या भूमिका नाकारण्याचं कारण त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. ...
आजच्या 'वर्ल्ड रेडिओ डे' निमित्ताने साराच्या आगामी सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालीय. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे (Ae Watan Mere Watan, Sara Ali Khan) ...
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी खलनायकाची भूमिका करूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांनीही इतिहास रचला. ...