लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

इमरान हाश्मी

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
"दिल में जुनून और हाथ में बंदूक...", इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर पाहिला का? - Marathi News | bollywood actor emraan hashmi and sai tamhankar upcoming ground zero movie trailer out now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिल में जुनून और हाथ में बंदूक...", इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर पाहिला का?

देशभक्ती, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर रिलीज ...

"अब प्रहार होगा...", 'ग्राऊंड झिरो'चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित; इमरान हाश्मी-सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत  - Marathi News | bollywood actor emraan hashmi and sai tamhankar starrer ground zero movie teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अब प्रहार होगा...", 'ग्राऊंड झिरो'चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित; इमरान हाश्मी-सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत 

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) त्याच्या चित्रपटांसह हटके भूमिकांमुळे चर्चेत येत असतो. ...

वाह रे सई! इमरान हाश्मीसोबत दिसणार ताम्हणकरांची लेक, 'ग्राऊंड झिरो' बॉलिवूड सिनेमाचं पोस्टर समोर - Marathi News | sai tamhankar to shared screen with emraan hashmi in ground zero bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाह रे सई! इमरान हाश्मीसोबत दिसणार ताम्हणकरांची लेक, 'ग्राऊंड झिरो' बॉलिवूड सिनेमाचं पोस्टर समोर

सई 'ग्राऊंड झिरो' या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती इमरान हाशमीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ...

वाढदिवशी इमरान हाश्मीचं चाहत्यांना खास सरप्राइज; १८ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा - Marathi News | bollywood actor emraan hashmi special surprise for fans on his birthday announced sequel of the popular aawarapan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवशी इमरान हाश्मीचं चाहत्यांना खास सरप्राइज; १८ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा

बॉलिवूडचा सिरियल किसर अशी ओळख मिळवलेला अभिनेता इमरान हाश्मी नेहमीच चर्चेत असतो. ...

'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये मनोरंजनाची पर्वणी; पुन्हा रिलीज होणार इमरान हाश्मीचे 'हे' गाजलेले चित्रपट - Marathi News | valentine week 2025 bollywood actor emraan hashmi popular movies awarapan and jannat re released in theatre soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये मनोरंजनाची पर्वणी; पुन्हा रिलीज होणार इमरान हाश्मीचे 'हे' गाजलेले चित्रपट

इमरान हाश्मीचे 'हे' गाजलेले चित्रपट पुन्हा होणार रिलीज; गाणी आजही आहेत लोकप्रिय ...

"तुझा नवरा हा सीन पाहिल्यावर..."; विद्या बालनला किस केल्यावर इमरान हाश्मी तिला काय म्हणाला? - Marathi News | Emraan Hashmi asked this question while kissing Vidya Balan in ghanchakkar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा नवरा हा सीन पाहिल्यावर..."; विद्या बालनला किस केल्यावर इमरान हाश्मी तिला काय म्हणाला?

घनचक्कर सिनेमाच्या सेटवर हा प्रसंग घडला होता. जेव्हा इमरानने विद्याला प्रश्न विचारला होता (vidya balan, emran hashmi) ...

"इंटिमेट सीन्स केल्यामुळे लोक ट्रोल करायचे..." मल्लिका शेरावतने सांगितला 'मर्डर' मधील 'तो' किस्सा  - Marathi News | bollywood actress mallika sherawat revealed in interview on murder movie intimate scene with emraan hashmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंटिमेट सीन्स केल्यामुळे लोक ट्रोल करायचे..." मल्लिका शेरावतने सांगितला 'मर्डर' मधील 'तो' किस्सा 

अभिनेत्री मल्लिका शेरावतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'मर्डर' चित्रपटातील इंटिमेट सीन्सबाबत भाष्य केलं आहे.  ...

'मर्डर' मधील बोल्ड दृश्यांवर मल्लिका शेरावत म्हणाली, "महेश भटच्या सेटवर सर्व मुली..." - Marathi News | Mallika Sherawat talks about her bold scenes with Imran Hashmi in murder directed by mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मर्डर' मधील बोल्ड दृश्यांवर मल्लिका शेरावत म्हणाली, "महेश भटच्या सेटवर सर्व मुली..."

'मर्डर' मधले ते सीन्स शूट करताना थोडं विचित्र वाटलं... ...