२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता. सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले. यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली. Read More
उदिता गोस्वामी (Udita Goswami) तिच्या बोल्डनेस आणि हॉट सीन्समुळे खूप चर्चेत राहिली. पण 'पाप' आणि 'जहर' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी उदिता रुपेरी पडद्यापासून दूर गेली. ...
इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याला तसं तर बॉलिवूडचा सर्वात मोठा सीरिअल किसर मानलं जातं. पण विद्या बालनला (Vidya Balan) किस करताना त्याला घाम फुटला होता. ...