ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना ५ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत. ...
मुसळगाव औद्योगिक वसाहतीतल्या साईटेक स्पॅश्लििटीज या कारखान्यातील ३४ कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने कोणतीही नोटीस न देता कामावरुन कमी केल्याचा आरोप महाराष्टÑ राज्य राष्टÑीय कामगार संघाच्या (इंटक) जिल्हा पदाधिकाऱ्यांसह कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या ...
बुलडाणा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांनी पुकारलेल्या संपाला बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील जवळपास २१ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद तथा अन्य शासकीय कार्यालयांतील ...