कर्मचारी निवृत्ती दोन वर्षे लांबणीवर टाकल्यास संपूर्ण राज्यातील बेकारांमध्ये तीव्र असंतोष पसरणार आहे. त्यामुळे शासनाने तसा निर्णय घेऊ नये. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी केली आहे. ...
कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इतर ठिकाणी काम मागण्यासाठी गेल्यास कुणी कामही देत नसल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. अचानक कंत्राट बदलल्यामुळे काम मिळणे बंद झाले आहे. त्यांनी कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी तीन दिवसाच्या संपानंतर राज्य शासनाने १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करून,राज्यातील कर्मचारी यांना दिलासा दिला, मात्र वेतन आयोगातील त्रूटीमुळे कर्मचाºयांना पूर्ण लाभ मिळू शकलेला नसून सातव्या वेतन आयोग ...
शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. ...
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या जिल्हा पदाधिकारी मंडळाची निवडणूक राज्य महासंघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. ...
एका ठेकेदाराने लेखा अधिकारी उत्तम चव्हाण यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणाला. या प्रकरणी ठेकेदार मनोज गायकवाड (रा. समर्थ नगर) याच्याविरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...