दिल्लीतील २१ अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अधिकाऱ्यांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. ...
गुरुवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यासाठी लेटमार्क बसला आहे. ...
२००४ मध्ये वाजपेयी सरकारने नवीन पेन्शन योजना अनिवार्य केली होती, जी तेव्हापासून सुरू आहे. तथापि, अनेक राज्य सरकारांनी लोकांच्या दबावात जुनी पेन्शन योजना सुरू केली. मात्र, त्यांना तीव्र आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. ...
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक झाली असता मुख्यमंत्री शिंदे यांनी, शासकीय कर्मचाऱ्यांना कामकाजात अडथळा ठरेल, असा कोणताही एकतर्फी निर्णय शासन घेणार नाही, अशी ग्वाही दिल्याचे अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि ...