शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमेल फिमेल

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या खूप व्यक्ती असतात. पण त्यांच्यासोबत भरकटत जाणारे सुजाण आणि सुशिक्षित तरुण यांसारख्या गोष्टींना तेवढेच जबाबदार असतात हे दाखवण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’च्या माध्यमातून केला आहे.निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत.

Read more

फिल्मी : प्राजक्ता शिंदेचे फोटो पाहून बसेल ४४० व्होल्टचा झटका, बोल्डनेसमध्ये सनी लियोनीला देखील टाकते मागे

फिल्मी : बोल्डनेसमध्ये सनीला मागे टाकणाऱ्या या मराठी अभिनेत्रीने बिकनीमध्ये केला डान्स, व्हायरल झाला व्हिडिओ

फिल्मी : PHOTOS: आरारा..रा..! मराठमोळ्या या अभिनेत्रीचे हॉट आणि सेक्सी फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका