पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. १८ आॅगस्टला सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. या वेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ...
थकीत विद्युत देयकांचा भरणा न झाल्याने जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा खंडित आहे. हा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांची थकीत विद्युत देयके चौदाव्या वित्त आयोगातून भरण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या ब ...
जळगाव- तालुक्यातील नागझिरी शिवारातील गिरणा नदीच्या काठावर असलेल्या वीज तारांचा धक्का लागून शांताराम प्यारेलाल मोरे (वय-३२, रा़ मोहाडी) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़ ...
मराठवाड्याचे भूषण असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील नवीन २५० मेगावॅट क्षमतेच्या प्रत्येकी तीन संचापैकी दोन संच सुरू असून बुधवारी सायंकाळी या संचातून ४३७ मेगावॅट विजेचे उत्पादन सुरू होते. तर जुन्या परळीत औष्णिक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट क्ष ...
देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी तीन जिल्ह्यांनी वीज जोडणीचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यात आतापर्यंत वीज पुरवठ्यापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२४२ कुटुंबांपैकी ६२२३ कुटुंबांत वीज जोडणी द ...
देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी दोन जिल्ह्यांनी वीज पुरवठ्याचा लक्ष्यांक गाठत सर्व कुटुंबांमध्ये वीज पुरवठा सुरू केला आहे. मात्र गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यात अजून ३६४९ कुटुंबांना वीज पुरवठा मिळालेला नाही ...
येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र परिसर व कामगार वसाहतीच्या सुरक्षेसाठी सध्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेव्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे. ...