नाशिक शहराचा देखील समावेश असला तरी मुख्य शहराला याची कोणतीही झळ बसणार नसून जी-१,जी-२,आणि जी-३ या ग्रुपमध्ये असलेल्या ग्राहकांनाच भारनियमानाचा सामना करावा लागण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली. ...
सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे - सोनगिरी रस्त्यावर लोंबकळणा-या विद्युततारा धोकेदायक बनल्या असून विद्युत तारांची उंची वाढविण्याची मागणी माजी सरपंच सतीश लहाणे यांच्यासह वाहनचालकांनी केली आहे. ...
औरंगाबाद : ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर महावितरणने औरंगाबादकरांना लोडशेडिंग करून सोमवारी अनपेक्षित धक्का दिला. शहरात सोमवारी तब्बल सव्वानऊ तास विद्युत ... ...
सायन्स पार्कच्या साय-टेक सूर्या साैरदिवे प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक अादिवासी वाड्या व वस्त्यांवर जिथे विद्युत पुरवठा करणे शक्य नाही अशा कुटुंबांना साैरदिवे देण्याचा प्रकल्प रविवारी राबविण्यात अाला. ...
भारनियमन रद्द करून कृषी पंपांना आवश्यक भारावा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कुरखेडा येथील कार्यलयावर धडक दिली. मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बीड शहरात लवकरच सोडीयम व्हेपर हायमास्ट दिवे बदलून नवीन ११ हजार २१ एल. ई. डी. बसवण्यात येणार असल्यामुळे बीड नगर पालिकेची दरवर्षी साडे तीन कोटी रूपयांची वीजबील बचत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी ...