महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) गडचिरोली मंडळातील ८९९ कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. ...
उन्नत ज्योती अफोर्डेबल एलईडी फॉर आॅल (उजाला योजना )ही योजना केंद्र आणि राज्य शासन ाच्या ऊर्जा विभागाकडून राबविण्यात येत असून, ही योजना एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिस अंतर्गत ३० एप्रिल २०१६ पासून लागू केलेली आहे. ...
ऊर्जेची बचत ही ऊर्जेची निर्मिती असून प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामाच्या दरम्यान ऊर्जेची बचत करावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर सिंह उप्पल यांनी केले. ...
मालेगाव शहरात वीज वितरणासाठी शासनाकडून खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवारी दुपारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा नेण्यात आला. ...
ताजबाग मैदानात मृतावस्थेत सापडलेला लखनौ येथील युवकाचा करंट लागून मृत्यू झाला होता. सक्करदरा पोलिसांनी निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
पालखेड कालव्यास सध्या आवर्तन सुरू आहे. गेल्या वीस बावीस दिवसांपासून या भागात फक्त दोन तासच वीजपुरवठा केला जात होता; मात्र शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने वीज वितरण कंपनीने परिसरातील शेतकºयांसाठी आठ तास वीजपुरवठा सुरू केला होता; मात्र बुधवारपास ...