महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार, जे ग्राहक पॉवर फॅक्टर सवलतीचा योग्य वापर करतील अशा ग्राहकांना त्यासाठी आकरलेल्या रकमेचा परतावा महावितरणकडून करण्यात येणार आहे. ...
महावितरण कंपनीमध्ये प्रचलित शाखा कार्यालयाची वीज ग्राहकांना सेवा देण्याच्या पद्धतीमध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणात बदल करण्याच्या विचारात आहे़ याबाबत वरिष्ठस्तरावर हालचाली सुरु करण्यात आल्या असून याविरोधात वीज कंपनीतील सहा संघटनांच्या कर्मचारी संपाचे हत ...
मंजूर आराखडा नसलेल्या घरांना वीज जोडणी द्यायला पाहिजे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांना करून यावर सहा आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले. ...
मराठवाडा वर्तमान : वाढती थकबाकी आणि नगण्य वसुली, यामुळे राज्यात मराठवाड्याची स्थिती सर्वाधिक दयनीय आहे. शेतकऱ्यांकडे विद्युत पंपांची १२,८४५ कोटी थकबाकी आहे. अदानीसारख्या खासगी कंपन्यांकडून महागडी वीज घेतली जाते. त्याची तूट भरून काढण्यासाठी महावितरण ...
महावितरण कंपनीने कर्मचा-यांची पुनर्रचना करतांना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावा, महापारेषण कंपनीतील स्टाफ सेट अप लागू करत असतांना अगोदरचे एकुण मंजूर पदे कमी न करता स्टाफ सेट अप लागू करणे, व्यवस्थापनाने महावितरण कंपनीत राबविण ...